
बायजू पुन्हा शून्यातून उभारणार! संस्थापक रवींद्रन यांचा निर्धार, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Byju Raveendran Post | अडचणीत सापडलेल्या शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज स्टार्टअप बायजूचे (Byju’s) संस्थापक बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांनी कंपनीला पुन्हा नव्याने उभे करण्याचा निर्धार