
गणेशोत्सवाआधी थकबाकी मिळावी! मंजुरीमुळे पालिका कर्मचारी आशावादी
मुंबई- मुंबई महापालिका पालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतीच पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली.राज्य






















