
नॉर्वे येथून उड्डाण घेतल्यानंतररॉकेट ४० सेकंदांतच कोसळले
ओस्लोयुरोपियन अंतराळ प्रकल्पाला रविवारी मोठा धक्का बसला.उपग्रह प्रक्षेपण जलद करण्यासाठी विकसित करण्यात आलेले रॉकेट नॉर्वेमध्ये उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४० सेकंदातच कोसळले. त्यानंतर रॉकेटमध्ये स्फोट झाला.