
Netflix वरील ‘Adolescence’ वेबसीरिजचा विक्रम, अवघ्या 11 दिवसांत 6.63 कोटी व्ह्यूज
Adolescence Web Series | लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर (Netflix) याच महिन्यात 13 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘Adolescence’ या वेबसीरिजने जोरदार यश मिळवले आहे. 4