
आमचे जहाज बुडणारे नाही! भाजपाचे ओव्हरलोड! ते बुडणार! उद्धव ठाकरे यांची निवडणूक तयारी सुरू
मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा