
चेतकची जादू! बजाज ऑटोच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली, गुढीपाडव्याला रेकॉर्डब्रेक विक्री
Bajaj Auto Sets New Sales Record | गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभमुहूर्तावर दुचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) विक्रमी विक्रीची नोंद केली आहे.