
गौतम अदानींचे ‘महादान’, मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने समाजिक कार्यासाठी दिले 10 हजार कोटी रुपये
Gautam Adani: अदानी ग्रुपचे अध्यक्ष आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचा दिवा शाहसोबत विवाह पार पडला. हा विवाह अत्यंत खासगी आणि