
Weather Update: महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, तर काही जिल्ह्यातील तापमानात वाढ
Maharashtra Weather Update | गेल्याकाही दिवसात महाराष्ट्रातील हवामानात (Maharashtra Weather) मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट वाढत आहे. तसेच, काही ठिकाणी वादळी पावसाचा