
सायबर फसवणुकीबाबत सरकारची मोठी कारवाई, WhatsApp, Skype अकाउंट्ससह लाखो सिम ब्लॉक
Govt blocked 7.81 lakh SIM cards | केंद्र सरकारद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कठोर पावले उचलले जात आहे. गेल्याकाही वर्षात सातत्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (cyber fraud) घटना