
म्यानमार, थायलंड शक्तिशाली भूकंपाने हादरले! हजारोंच्या मृत्यूची भीती ! प्रचंड नुकसान
बँकॉक- म्यानमार आणि थायलंड हे देश आज रिश्तर स्केलवर ७.७ इतकी तीव्रता असलेल्या महाभयंकर भूकंपाने हादरले. या शक्तिशाली भूकंपामुळे दोन्ही देशांत मोठा विध्वंस झाला असून