
Thackeray Pawar political future: ठाकरे आणि पवार घराण्यांचा राजकीय वारसा धोक्यात? बीएमसीसह पुण्यातील पराभवानंतर दोन्ही घराण्यांचं भविष्य कोणत्या दिशेने जाणार? वाचा यावरील एक सविस्तर आढावा
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन महत्वाच्या घराणी म्हणजे ठाकरे आणि पवार परिवारांनी दशकानुदशक वर्चस्व गाजवले आहे. शिवसेनेच्या रूपाने मुंबई महानगरपालिकेवर तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ ठाकरे कुटुंबीयांची






















