
झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचा सीईओ पदाचा राजीनामा, आता ‘या’ भूमिकेत दिसणार
Zoho : झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेंबू (Sridhar Vembu) यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच, त्यांच्या नवीन