
रायगडावरील कार्यक्रमात मानापमान! शिंदेंचे भाषण! अजित पवारांना डावलले
महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले.





















