
सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले; रोहिणी खडसेंची टीका
मुंबई – शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar Faction) नेत्या रोहिणी खडसे यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्ला चढवला.



















