
‘सरकारी योजनांमुळे कामगार कामासाठी स्थलांतर करण्यास तयार नाहीत’, एसएन सुब्रह्मण्यन नवीन वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत
L&T chairman SN Subrahmanyan : एल अँड टी चे (Larsen & Toubro) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.