
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार! २ हजार ६०४ कोटी खर्चास मान्यता
मुंबई- राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत