
Manoj Jarange Patil: अजित पवारांनी साप पोसलेत ! मनोज जरांगेंची विखारी टीका
Manoj Jarange Patil – मराठा आंदोलन नेते (Maratha Movement)मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांवर आज जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार





















