
ऑपरेशन सिंदूर मुद्दा; संसदेत विरोधक आक्रमक
नवी दिल्ली- लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terror Attack) चर्चा घेण्याची मागणी करत विरोधकांनी (Opposition)




















