
Reservation : महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर
Reservation – राज्यातील ३४ जिल्हा परिषद (Zilla Parishads) अध्यक्षपदांच्या आरक्षणाची घोषणा ग्रामविकास विभागाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) तयारी सुरू असतानाच हा निर्णय





















