
Nitish Kumar : अखेर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला! नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Nitish Kumar : अखेर बिहारमधला सस्पेन्स संपला. उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या समारंभाला उपस्थिती लावणार आहेत.






















