
Congress : मनसेवरून काँग्रेस-उबाठा भिडले ; पवार आठवडाभराने निर्णय घेणार:
Congress : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला सोबत घेतल्यानेच महाविकास आघाडीत फूट पडल्याचे काँग्रेसने (Congress) स्पष्ट केले. मुंबई पालिकेत स्वबळाचा






















