
National Women’s Day: सरोजिनी नायडूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
National Women’s Day 2025: दरवर्षी 13 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण नेत्या, प्रसिद्ध कवयित्री आणि महिला हक्क पुरस्कर्त्या