
Zubeen Garg Death: सिंगापूरमध्ये झालेला झुबीन गर्गचा रहस्यमय मृत्यू, तपास, अटक आणि धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर माहिती
आसामचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांच्या अकाली आणि रहस्यमय निधनाने (Zubeen Garg Death) संपूर्ण आसाम राज्य हादरलं आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये