
MVA Meeting : मनसेला घ्यायचे का? उद्या मविआची बैठक
MVA Meeting – महाराष्ट्रातील आगामी महापालिका (Municipal)आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (local body elections)पार्श्वभूमीवर मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक उद्या





















