
वायुप्रदुषणामुळे लाहोरमधील सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध
लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक स्थिती आल्यामुळे येथील बगीचे, मैदाने, प्राणीसंग्रहालये, पर्यटन व ऐतिहासिक स्थळी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध करण्यात आला आहे.






















