
Raj Thackeray : गंगा प्रदूषण ते औरंगजेबाची कबर, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली; या मुद्यांवर केले भाष्य
Raj Thackeray Speech | गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध