
इस्रोने रचला इतिहास! स्पॅडेक्स मोहीम यशस्वी, अशी कामगिरी करणारा भारत ठरला चौथा देश
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा अंतराळात इतिहास रचला आहे. ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (स्पेडेक्स) अंतर्गत उपग्रहांची यशस्वीपणे ‘डॉकिंग’ (ISRO Docking In Space) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.