
प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 250 विशेष पाहुण्यांना आमंत्रण
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात उत्साहात तयारी सुरू आहे. यंदा भारत 76वा प्रजासत्ताक दिन (76th Republic Day) साजरा करत आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे