News

सहारात धुळीचे वादळ आकाश केशरी झाले

अथेन्ससहारा वाळवंटातील धुळीच्या वादळाचा फटका ग्रीकमधील अनेक शहरांना बसला. धुळीमुळे ग्रीकची राजधानी अथेन्स येथील आकाश भरदिवसा केशरी झाले. या दृष्यांचा […]

सहारात धुळीचे वादळ आकाश केशरी झाले Read More »

भोर तालुक्यातील ‘कुसगाव बोगदा’ यावर्षी डिसेंबरपासून खुला होणार

पुणे- भोर तालुक्यातील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर असलेल्या कुसगावजवळ ‘मिसिंग लिंक’ म्हणजेच नवीन मार्गिकेच्या वाहतुकीसाठी असलेला बोगदा यंदाच्या डिसेंबर महिन्यापासून खुला

भोर तालुक्यातील ‘कुसगाव बोगदा’ यावर्षी डिसेंबरपासून खुला होणार Read More »

जेईई ॲडवान्स्‍ड परीक्षेसाठी २७ एप्रिलपासून नोंदणी सुरू

मुंबई इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडवान्स्ड ही परीक्षा द्यावी

जेईई ॲडवान्स्‍ड परीक्षेसाठी २७ एप्रिलपासून नोंदणी सुरू Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी २ मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये उद्या मतदान होणार आहे. उद्याचे मतदान

काँग्रेस नेते राहुल गांधी २ मतदारसंघातून लढणार? Read More »

हवाई दलाचे विमान जैसलमेरमध्ये कोसळले

जैसलमेरराजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पिथला-जाजिया गावात भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. नियमितपणे उड्डाण करणारे हे विमान तांत्रिक

हवाई दलाचे विमान जैसलमेरमध्ये कोसळले Read More »

अखेर इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली – साखर कारखान्याच्या शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने अखेर परवानगी दिली आहे. ६ डिसेंबर २०२३

अखेर इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी Read More »

खासदार राजवीर दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लखनौ उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार राजवीर सिंग दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह

खासदार राजवीर दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन Read More »

कर्जतचा हापूस बाजारात बदलापूरकरांची मोठी पसंती

बदलापूर- यंदा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील असे नाहीत. बदाम, तोतापुरी आणि केसर सारख्या आंब्यांनाही

कर्जतचा हापूस बाजारात बदलापूरकरांची मोठी पसंती Read More »

लेह-मनाली राष्ट्रीय महामार्ग पाच महिन्यांनी खुला झाला

लेह – थंडीच्या काळात भारी बर्फवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आलेला लेह-मनाली राष्ट्रीय महागार्ग तब्बल पाच महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

लेह-मनाली राष्ट्रीय महामार्ग पाच महिन्यांनी खुला झाला Read More »

मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये वर्षभरात १० हजार कोटींची घट

मुंबई- देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या एकूण ठेवींमध्ये

मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये वर्षभरात १० हजार कोटींची घट Read More »

सूर्या प्रकल्प अजूनही अपूर्णच आता नोव्हेंबरमध्ये मिळणार पाणी

भाईंदर – सूर्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदरच्या जनतेला मे ऐवजी नोव्हेंबर महिन्यात

सूर्या प्रकल्प अजूनही अपूर्णच आता नोव्हेंबरमध्ये मिळणार पाणी Read More »

कोट्यवधी रुपये खर्च करूनही उरणच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

उरण – आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करूनही उरणच्या खोपटा- कोप्रोली मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत

कोट्यवधी रुपये खर्च करूनही उरणच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे Read More »

बदलत्या वातावरणामुळे देवगडात मासळी टंचाई

देवगड – बदलत्या वातावरणामुळे देवगडच्या समुद्रामध्ये मासळी मिळण्याचे कमी झाले आहे. मासळीची टंचाई जाणवत आल्याने मासळीचे दर वधारले आहेत. तसेच

बदलत्या वातावरणामुळे देवगडात मासळी टंचाई Read More »

उल्हासनगरच्या कोणार्क बँकेवर आरबीआयने लादले अनेक निर्बंध

उल्हासनगर – शहरातील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कठोर कारवाई केली आहे. या बँकेच्या सर्व व्यवहारांवर आरबीआयने

उल्हासनगरच्या कोणार्क बँकेवर आरबीआयने लादले अनेक निर्बंध Read More »

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ६ मे रोजी तिसऱ्या अंतराळ यात्रेवर जाणार आहेत. बोइंगच्या स्टारलाइनर कॅलिप्सो मिशनचा त्या

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार Read More »

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित व सुनेत्रा पवारना गुन्हे शाखेची क्‍लीनचिट! मात्र अहवाल आता उघड का केला?

मुंबई – राज्य सहकारी बँकेत (शिखर बँक) कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी तपास करणार्‍या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दुसरा

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित व सुनेत्रा पवारना गुन्हे शाखेची क्‍लीनचिट! मात्र अहवाल आता उघड का केला? Read More »

शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ७३ हजारावर बंद

मुंबई जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या सत्रांत वाढून बंद झाले. सेन्सेक्स ११४ अंकांनी

शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ७३ हजारावर बंद Read More »

वणी- नाशिक मार्गावर अपघात महिला पोलिसांसह दोघांचा मृत्यू

नाशिक वणी- नाशिक मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप आणि चारचाकीची धडक झाली. या धडकेत चारचाकीतील एक नाशिक शहर

वणी- नाशिक मार्गावर अपघात महिला पोलिसांसह दोघांचा मृत्यू Read More »

मतदान बॅलेट पेपरवर नाही इव्हीएम मशीनवरच होणार

*सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) स्लिपसह ईव्हीएमवर केलेल्या प्रत्येक मताची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या

मतदान बॅलेट पेपरवर नाही इव्हीएम मशीनवरच होणार Read More »

छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक व्हायरल

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या आगामी चित्रपटात अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांची मुख्य भुमिका रेखाटत

छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक व्हायरल Read More »

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीनला ३० बेटांवरील कंत्राट देणार

माले- मालदीवच्या संसदीय निवडणुकीत भारतविरोधी राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांना बहुमत मिळाल्यानंतर आता ते राज्यघटना बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत.कारण ते आता

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीनला ३० बेटांवरील कंत्राट देणार Read More »

किर्गीझस्तानमध्ये् गोठलेल्या धबधब्यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

किर्गीझस्तानकिर्गीझस्तानमध्ये गोठलेल्या धबधब्यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दासरी चंदू (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा भारतातील हैदराबादच्या

किर्गीझस्तानमध्ये् गोठलेल्या धबधब्यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू Read More »

मुंबईत अदानीची वीज दरवाढ रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी

मुंबई- राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. मुंबईकरांनाही उन्हाच्या तडाख्याला तोंड द्यावे लागत आहे.अशातच अदानी कंपनीने मुंबईतील ग्राहकांना वीज दरवाढीचा

मुंबईत अदानीची वीज दरवाढ रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी Read More »

मुंबईत येत्या शनिवारपासून ३ दिवस उष्णतेची लाट येणार

मुंबई- मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तापमानाचा पारा पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. येत्या शनिवार ,रविवार आणि सोमवार या

मुंबईत येत्या शनिवारपासून ३ दिवस उष्णतेची लाट येणार Read More »

Scroll to Top