
Pune,Pimpri, both NCP Together : पुणे व पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
Pune,Pimpri, both NCP Together – भाजपाने युतीची शक्यता फेटाळल्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी एकत्रितरित्या पुणे व पिंपरीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी हालचाली




















