
महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल
FasTag Rules: टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी व वेळेची बचत व्हावी यासाठी फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 2014 मध्ये या प्रणालीची अंमलबजावणी सुरू