मालाडच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करणार की नाही? मेधा पाटकर यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा सवाल
मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी,अंबूजवाडी झोपडपट्टीवासियांचे कायद्यानुसार पुनर्वसन करणार आहात की नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. […]