
दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड, हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला
Leader of Opposition in the Delhi Assembly : दिल्ली विधानसभेचे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधी आम आदमी पक्षाकडून विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात