
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच पृथ्वीवर परतले! ट्रम्प यांनी शब्द पाळला! मोदींचे निमंत्रण! जगभरात जल्लोष
मुंबई- अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले आणि अनेक तांत्रिक अडचणींमुळे तब्बल नऊ महिने अवकाश केंद्रावर अडकून पडलेले नासाचे अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि त्यांचे