
AI मुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या नोकऱ्या धोक्यात? ओपनएआयच्या सीईओने केले मोठे वक्तव्य
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने सॉफ्टवेअरशी संबंधित क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यताही