Home / Archive by category "News"
News

हिमाचलमध्ये जोरदार पाऊस राज्यातील अनेक मार्ग बंद

शिमला – हिमाचल प्रदेशमधील जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आले असून पूराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा,

Read More »
News

पंतप्रधान मोदी ब्रुनेई-सिंगापूर दौर्यावर

बंदर सेरी बेगावन -पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूर दोन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून आज ब्रुनेईला पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी इतिहास रचला. ब्रुनेईला भेट

Read More »
News

देशाला पहिली ‘मेड इन इंडिया’सेमी कंडक्टर चिप २०२५ मध्ये मिळणार

नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन, मोटार यांच्यासाठी लागणारी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतात तयार होणार आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत तिचे उत्पादन बाजारात येईल, असे

Read More »
News

पालेभाज्यांच्या दरातविक्रमी वाढ

नाशिक -गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले असून 20 ते 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. नाशिकच्या बाजारात गावठी कोथिंबीर

Read More »
News

केजरीवालांच्‍या कोठडीत ११ सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली- दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी आज दिल्‍लीच्‍या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी ११ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. याच

Read More »
News

‘कदंबा’च्या बस बंद इशाऱ्यामुळे ग्रामस्थानीच केली रस्त्याची डागडुजी

सावंतवाडी- जिल्हा परिषदेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता मडूरा- सातोसे- सातार्डा – किनळे हा रस्ता उत्तम स्टील कंपनीला वर्ग केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली

Read More »
News

पालिकेच्या लिपीक भरतीतील जाचक अटींविरोधात कोर्टात जाणार

*’आप’चा इशारामुंबई – मुंबई महापालिकेत लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक पदासाठी मोठी भरती होणार आहे.मात्र या भरतीसाठी उमेदवारांना काही जाचक अटी घातल्या आहेत.त्या रद्द कराव्यात,अन्यथा येत्या

Read More »
Top_News

फिलिपाईन्समध्ये यागी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत १४ जणांचा मृत्यू

मनिला – फिलिपाईन्सला यागी चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून येथील पुरामुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक भाषेत इंटेगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चक्रीवादळाचा

Read More »
News

उत्तप्रदेश सरकारने २.५ लाख कर्मचार्‍यांचे पगार रोखले

डेहराडून- उत्तरप्रदेश सरकारने संपत्तीची माहिती ऑनलाइन न देणाऱ्या २.५ लाख राज्य कर्मचार्‍यांचे पगार रोखले आहेत. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कठोर सूचना असूनही, २,४४,२६५ राज्य कर्मचाऱ्यांनी मानव

Read More »
News

राजस्थानमध्ये मिग २९लढाऊ विमान कोसळले

जयपूर- भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान काल सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.या विमानाच्यापायलटला मात्र अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.या अपघातात

Read More »
News

गणेशोत्सवात प्लास्टिक नको ! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पणजी- आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट,माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे

Read More »
News

मला काहीही झालेले नाही! गायक एपी धिल्लनची पोस्ट

टोरंटो – मला काहीही झालेले नाही. मी आणि माझे कुटुंबिय पूर्णपणे सुरक्षित आहोत,अशी पोस्ट गायक एपी धिल्लन याने आज केली.धिल्लन याच्या घरावर काल लॉरेन्स बिश्नोई

Read More »
News

ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगोंचा गिर्यारोहण करताना दरीत पडून मृत्यू

रोम – ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगो यांचा गिर्यारोहण करत असताना पर्वतावरून पडून मृत्यू झाला आहे. ऑडीच्या इटली येथील ऑपरेशन्सचे प्रमुख असलेले ६२ वर्षीय फॅब्रिझियो

Read More »
News

गगनचुंबी इमारतींच्या शहरांच्या यादीत मुंबई १५ व्या क्रमांकावर

मुंबई- गगनचुंबी इमारती असणार्‍या देशाच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर असून टॉप टेन यादीत

Read More »
News

सेबीच्या अध्यक्ष माधबी यांचा नवा धक्कादायक घोटाळा! आयसीआयसीआय बँकेकडून 16 कोटी पगार घेतला

नवी दिल्ली- ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानीला मदत करीत असल्याचा आरोप केल्यापासून संशयाच्या जाळ्यात सापडलेल्या सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बुच यांच्यावर आज धक्कादायक आरोप करण्यात आला. माधबी बूच

Read More »
News

पाकिसतानात उद्घाटन होताच अर्ध्या तासांत मॉलची लुटालुट

कराचीपाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून त्यातून लुटालुटीच्या घटनाही घडत आहे. कराची येथे एका पाकिस्तानी व्यावसायिकाने करोडो रुपये खर्च करून शॉपिंग

Read More »
News

बीएसएनएल टॉवर सुरु करा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बांदा – सावंतवाडी येथे दुर्गम भागात असनिये व घारपी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी भारत संचार निगमकडून दोन टॉवर उभारण्यात

Read More »
News

मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार! १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एकूण १८,०३६ कोटी रुपये खर्चाच्या इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इंदूर

Read More »
News

वैष्णोदेवीच्या भवन मार्गावर भूस्खलन! २ ठार ३ जखमी

कटरा – जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी च्या भवन मार्गावर आज दुपारी झालेल्या भूस्खलनामध्ये २ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले

Read More »
News

जय मल्हार’च्या जयघोष करत भाविकांची जेजुरी गडावर गर्दी

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात करत भाविकांनी

Read More »
News

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी होऊदे मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील

Read More »
News

सेन्सेक्स-निफ्टीनेनवा उच्चांक गाठला

मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर

Read More »
News

पुणे जिल्ह्यातील धरणांत ९९ टक्के पाणीसाठा

पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १००

Read More »
News

बडोद्यामध्ये कर्मचार्‍यांनी मगरीला दुचाकीवरुन नेले

बडोदागुजरातच्या बडोदा शहरात पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अनेक मगरींचादेखील बडोदा शहरात वावर वाढला. या मगरींची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचावपथकाचे दोन

Read More »