
Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत
Mahesh Kothare Statement: मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग