
Zeeshan Siddique : ‘वडिलांसारखीच तुझीही…’, माजी आमदार झिशान सिद्दिकींना ‘डी कंपनी’कडून जीवे मारण्याची धमकी
Zeeshan Siddique | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांना गेल्या दोन दिवसांत त्यांच्या ईमेल आयडीवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.