
‘क्रिकेटपटूंनी नग्न फोटो पाठवले..’, लिंग बदलानंतर संजय बांगर यांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
Anaya Bangar | भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांचा मुलगा आर्यन बांगरने गेल्यावर्षी लिंग बदल शस्त्रक्रिया केली होती. आता