
‘तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद
CJI Gavai remarks on Vishnu idol: देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई सध्या भगवान भगवान विष्णूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘भगवान विष्णूला जाऊन प्रार्थना करा,’