
मुंबई पालिका ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा पुनर्विकास करणार ! २ जुलैला निविदा काढणार
मुंबई – मुंबई महापालिका (The Brihanmumbai Municipal Corporation)आता आपल्या मालकीच्या ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा एसआरएच्या (Slum Rehabilitation Authority) धर्तीवर पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी येत्या २ जुलै