
रिलीजच्या दिवशीच ऑनलाइन लीक झाला राम चरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट
Game Changer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपट रिलीज झाला आहे. मात्र, रिलीजनंतर अवघ्या काही तासातच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे समोर आले.