
दादासाहेब फाळकेंची कथा मोठ्या पडद्यावर! आमिर खान राजकुमार हिरानी घेऊन येत आहेत ऐतिहासिक बायोपिक
Dadasaheb Phalke Biopic | भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्यावर अखेर मोठा चित्रपट येत आहे. हिंदी सिनेमात आजपर्यंत या दिग्गजाची कथा