
सलमान खानच्या ‘सिकंदर’ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई कमाई; पायरसीचा बसला फटका
Sikandar box office collection | अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ (Sikandar Movie) ईद-उल-फित्रच्या एक दिवस आधी (30 मार्च) देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला.