
धाराशिवमध्ये शक्तिपीठसाठीची जमीन मोजणी प्रक्रिया थांबवली
धाराशिव – धाराशिवमध्ये (Dharashiv) शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) भूसंपादनासाठी सुरू असलेली जमिनीची मोजणी प्रक्रिया अखेर थांबवण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार






















