
खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे काम एप्रिलपासून
पुणे- जिल्ह्यातील खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे.सध्या या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता