
‘छावा’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, या राज्यांनी चित्रपट केला करमुक्त
Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने एका आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर 200