
भिवंडीतील मतदान केंद्रांवर आता सीसीटीव्हींची नजर !
भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता .