
कालभैरव यात्रा काढणार नाही! नांदणी ग्रामस्थांचा निर्णय
कोल्हापूर – कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून महादेवी परत येईपर्यंत कालभैरव






















