News

सोयाबीन दरात घसरण सणासुदीत शेतकरी चिंतेत

सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट

Read More »
महाराष्ट्र

१२५ तोळे सोने घालून मिरवणार्‍यामाजी नगरसेविका अपक्ष लढणार

सोलापूर – १२५ तोळे सोने घालून मिरवणार्‍या चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून अर्ज भरण्याच्या

Read More »
News

शक्तीप्रदर्शन न करता निलेश राणेंचा अर्ज दाखल

सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या

Read More »
News

रेशन दुकानदारांचे आंदोलन स्थगित

कराड- रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित

Read More »
News

निवडणूक आयोगाचे दरपत्रक! चहा 10 रुपये! वडापाव 15 रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.

Read More »
News

रामदास आठवले महायुतीवर नाराज! सतत पाठिंबा देऊनही उमेदवारी नाही

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच

Read More »
News

वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी! 7 प्रवासी जखमी! 2 गंभीर

मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी

Read More »
News

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन

Read More »
News

उरणजवळ डंपर धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई येथे राहणारे प्रथम म्हात्रे आणि

Read More »
News

अजय चौधरींनी घेतली नाराज साळवींची भेट

मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी

Read More »
News

वाघांची संख्या वाढविण्यासाठी चंद्रपूरची वाघीण ओडिशाकडे

चंद्रपूर – जिल्ह्यातील वाघीण आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहे. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात होत्या. त्यातील एक वाघीण पकडून काल

Read More »
News

मुंबईला थंडीची चाहूल तापमान ३ अंशाने घटले

मुंबई- महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पहाटे आणि सायंकाळी वातावरणात गारवा आणि दुपारी उकाडा असे आहे. मात्र ऑक्टोबर हिटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

Read More »
News

चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे- पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर काल दरोडा पडला. मध्यरात्री चोरट्यांनी औंध-बाणेर रस्त्यावरील असलेले चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचे शटर उघडले. दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून

Read More »
News

मुंबईतील ९ माजी नगरसेवक विधानसभा निवडणूक रिंगणात

मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विविध राजकीय पक्षांचे ९ माजी नगरसेवक आपले नशीब अजमावणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६ माजी नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.

Read More »
News

दिवाळीवर आचारसंहितेचे सावट उटणे पाकिटांवर नेत्यांना बंदी

मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. दिवाळी भेटीचे वाटप करण्यापासून

Read More »
News

तारापूरच्या एमआयडीसीत स्फोट! ३ कामगार गंभीर जखमी

पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रसायन रिसायकलिंग करणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला.काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले

Read More »
News

निवडणुक आयोगाचे दरपत्रक! चहा १० रुपये ! वडापाव १५ रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा- नाश्त्यापासून ते बैठक, रॅली,सभा,जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना

Read More »
News

भुलेश्वरमधून १ कोटी ३२ लाख जप्त! ५ जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम

Read More »
News

पुरातन सिंधु संस्कृतीच्या लिपीचा अर्थ उमगला

मुंबई- भारताचा इतिहास ज्या सिंधु संस्कृतीपासून सुरू होतो त्या इसवी सन पूर्व 1000 ते 3000 काळातील सिंधु संस्कृतीच्या लिपीचा अर्थ उलगडण्यास लिपीकार यश देवम या

Read More »
News

अमित ठाकरे घरचा म्हणून महायुतीचा पाठिंबा! आदित्यविरोधात ठाकरे असूनही शस्त्र उपसणार

मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उबाठाचे महेश सावंत आणि

Read More »
News

वैभववाडीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर

Read More »
News

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन

कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. हलमत खडीजवळ शेतात वैरण काढण्यास गेलेल्या दोघा शेतकऱ्यांना हा

Read More »
News

एसटी कर्मचार्‍यांना दिवाळीआधीच पगार

मुंबई- यंदा दिवाळीचा सण तोंडावर आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना दिवाळीच्या आधी सप्टेंबरचा पगार

Read More »
News

परतीच्या पावसाची उसंत रब्बी हंगामाची पेरणी सुरू

इचलकरंजी- मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग रब्बीच्या हंगामातील पेरणीकडे वळलेला दिसत आहे.रब्बी हंगामातील ज्वारी,हरभरा आदी पिकांच्या पेरणीची लगबग

Read More »